Arrow
Odi World Cup 2023 : रोहित, विराट, पांड्या... फलंदाजीसाठी वापरतात 'इतक्या' महागड्या बॅट
Arrow
वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगली फॉर्ममध्ये आहे. भारताचे खेळाडू उत्कृष्ट खेळी करत आहेत.
Arrow
पण तुम्हाला माहितीय का? तुमचे आवडते खेळाडू किती महागडी बॅट वापरतात. चला जाणून घेऊयात.
Arrow
विराट कोहली फलंदाजीसाठी ज्या बॅटीचा वापर करतो, त्या बॅटीची किंमत 55 हजाराच्या आसपास आहे.
Arrow
2014 साली विराट एमआरएफची बॅट वापरायचा. या बॅटीचे वजन 1.1 ते 1.2 किलोग्रॅम आहे.
Arrow
सुर्यकुमार यादव ज्या बॅटीने फलंदाजी करतो त्याची किंमत 60 हजार रूपये आहे.
Arrow
सुर्यकुमार यादव मैदानावर एसएस क्रिकेट, स्काय प्लेअर, इंग्लिश विलो बॅटचा वापर करतात.
Arrow
हिटमॅन रोहित शर्मा फलंदाजीसाठी ज्या बॅटीचा वापर करतो, त्या बॅटीची किंमत 45 ते 52 हजार आहे.
Arrow
रोहित शर्मा CEAT Hitman Edition च्या बॅटचा वापर करतो. याचे वजन 1180 ते 1200 इतके आहे.
Arrow
टीम इंडियाचा आंलराऊंडर हार्दिक पांड्या वापरत असलेल्या बॅटीची किंमत 48 हजाराच्या आसपास आहे.
Arrow
विकेटकिपर राहुल ज्या बॅटीने फलंदाजी करतो त्याची किंमत 52 हजार रूपये आहे.
हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी नक्की फॉलो करा 'या' 10 टिप्स!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral