Arrow
Video: झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी मारलं,ट्रेनमध्ये महिलांची तुफान हाणामारी
Arrow
दिल्ली मेट्रो असो किंवा मुबंई लोकल, ट्रेनमधील भांडणाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात.
Arrow
नुकताच कोलकाताच्या लोकल ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Arrow
या व्हिडिओत लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिला एकमेकांशी भिडल्या आहेत.
Arrow
@Ayushihihaha नावाच्या ट्विटर आयडीवर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
Arrow
या व्हिडिओत महिला लोकल ट्रेनमध्ये एकमेकांच्या झिंज्या उपटल्या आहेत.
Arrow
महिलांनी लाथा-बुक्यांनी, चप्पल आणि बुटांनी तुफान मारहाण केली आहे.
Arrow
इतर महिलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भांडण काय मिटल नाही.
Arrow
भांडणाच्या शेवटी एक महिला शेजारी उभ्या असलेल्या मुलावर काहीतरी फेकताना दिसते.
Arrow
या व्हायरल व्हिडिओवर आता कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतो आहे.
'तो मला सारखा स्पर्श करायचा...' अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?