Photo Credit; instagram

Arrow

विठ्ठल रुखमाईच्या दरबारात मोसंबीची आरास, कुठल्या भक्ताने केली सजावट?

Photo Credit; instagram

Arrow

आज दीपावली पाडव्यानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशी मोसंबीच्या फळांची आरास करण्यात आली.  

Photo Credit; instagram

Arrow

देवाचा गाभारा, चौखांभी मंडप, सोळखांभी मंडप मोसंबीने सजवण्यात आला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

हे दृश्य पाहून जणू काय मोसंबीच्या मळ्यातच आल्याचा भास या ठिकाणी होतोय. या सजावटीसाठी तब्ब्ल सात हजार मोसंबीचा वापर करण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

आज (१४ नोव्हेंबर) पहाटेपासूनच पाडव्याच्या निमित्ताने भाविकांनी श्री विठलाचे दर्शन घेण्यास गर्दी केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

श्री विठ्ठल रुक्मिणीला दिपवाली पाडव्यानिमित्त पारंपारिक दागिन्यांचा साज करण्यात आला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ही सजावट छत्रपती संभाजी नगर पैठण, येथील भाविक आप्पसाहेब रामकृष्ण पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Vodka आणि टकीला शॉटमधला फरक माहितीये का? समजून घ्या...

पुढील वेब स्टोरी