Janhvi Kapoor: जान्हवीची ग्लॅमरस बोल्ड अदा, पण झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले प्लॅास्टिक...
Photo Credit Instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी तिने एका अवॉर्ड शोला हजेरी लावली.
Photo Credit Instagram
Arrow
जान्हवी कपूर या कार्यक्रमात थाय हाय स्लिट ड्रेस घालून पोहोचली होती.
Photo Credit Instagram
Arrow
काळ्या रंगाच्या या चमकदार कटआउट ड्रेसवर जान्हवीने हाय हिल्स घालत बोल्ड लूक पूर्ण केला.
Photo Credit Instagram
Arrow
जान्हवीने हाय पोनीटेल बांधली होती. यानंतर, तिची ग्लॅमरस स्टाइल आणि स्वॅग रेड कार्पेटवर पाहायला मिळाला.
Photo Credit Instagram
Arrow
अभिनेत्रीचे रेड कार्पेटवरील फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. पण काही यूजर्संना तिचा हा अंदाज आवडला नाही.
Photo Credit Instagram
Arrow
एका यूजरने लिहिलं, 'मला ही आवडत नाही.' दुसर्याने लिहिलं, 'शस्त्रक्रियेनंतर लोकांचे भाव वाढतात.'
Photo Credit Instagram
Arrow
तर काहींनी जान्हवीला प्लास्टिक म्हटलं आहे. एकाने तर जान्हवीची तुलना उर्फीशी केली आहे.
Photo Credit Instagram
Arrow
कुणी काहीही म्हणू देत, पण जान्हवीला याचा फरक पडत नाही.
Photo Credit Instagram
Arrow
इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये, जान्हवी म्हणाली होती की, लोक नेहमी तुमच्याबद्दल काहीतरी बोलत असतात. याकडे लक्ष देऊ नये.
Photo Credit Instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
और देखें...