'मेरा दिल तेरा दिवाना...', तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली?
Photo Credit instagram
Arrow
एक तरूणी तिच्या डान्समुळे चर्चेत आहे. तिचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Photo Credit instagram
Arrow
पण, तिचे व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती नेहमी तिच्या कॉमेडी रील्स पोस्ट करत असते. ज्यामुळे तिला बहुतेक जण ओळखतात.
Photo Credit instagram
Arrow
ती कधी गर्दीने भरलेल्या रेल्वे स्टेशनवर तर कधी मेट्रोच्या आत नाचताना दिसते.
Photo Credit instagram
Arrow
एका व्हिडीओमध्ये सीमा ट्रॅफिक सिग्नलवरच नाचताना दिसली ज्यावर यूजर्सनी तिला ट्रोल केले.
Photo Credit instagram
Arrow
सीमा कनोजिया असं तिचं नाव आहे. ती इंस्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Photo Credit instagram
Arrow
सीमा एका व्हिडीओमध्ये, 'मेरा दिल तेरा दिवाना' या गाण्यावर रेल्वे प्लॅटफॉर्मवर डान्स करताना दिसली.
Photo Credit instagram
Arrow
त्याचवेळी सीमा मेट्रोच्या आत 'परदा-परदा' गाण्यावर परफॉर्म करत आहे. तिच्या या डान्सवर लोक कमेंट करत आहेत.
Photo Credit instagram
Arrow
एका व्हिडीओमध्ये सीमा विमानातही डान्स करताना दिसली. तिच्या व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळतात.
Photo Credit instagram
Arrow
सीमाचे डान्स व्हिडीओ पाहून काही यूजर्स तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करतात तर काही टीका करतात.
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी