Sara Ali Khan : डीप नेक रेड लेहेंग्यात साराचा हॉट लूक पाहून चाहत्यांना झाली शुभमनची आठवण
Photo Credit instagram
Arrow
सध्या मुंबईत लॅक्मे फॅशन वीक 2023 सुरू आहे. सारा अली खानने फॅशन डिझायनर पुनित बलानासाठी रॅम्प वॉक केला.
Photo Credit instagram
Arrow
यावेळी साराने प्लंजिंग नेकलाइन चोली, बुटी हॅन्डम्ब्रॉयडरी लेहेंगा आणि हेवी वर्क दुपट्टा साराने कॅरी केला.
Photo Credit instagram
Arrow
केस खुले ठेऊन त्यावर मांग टिका साराने कॅरी केला होता.
Photo Credit instagram
Arrow
सारा अली खानने न्यूड मेकअप आणि हातात कुंदनच्या बांगड्या घातल्या होत्या.
Photo Credit instagram
Arrow
लेहेंगाच्या पुढच्या बाजूला, घुंगरांची लटकन होती. ज्यामुळे तिच्या लूकचं आकर्षण वाढवत होतं.
Photo Credit instagram
Arrow
कानावर गुलाबाचं फूल लावून साराने कॅमेऱ्यासाठी सुंदर पोज दिल्या.
Photo Credit instagram
Arrow
साराचा हा लूक पाहून चाहत्यांना क्रिकेटर शुभमन गिलची आठवण झाली.
Photo Credit instagram
Arrow
नुकत्याच झालेल्या एका क्रिकेट सामन्यात शुभमनने शतक झळकावल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आनंद झाला.
Photo Credit instagram
Arrow
इथे लाल डीप नेक लेहेंग्यात सारा अली खानचा हा लूक पाहून चाहते म्हणाले, 'वहिनीनेही शतक ठोकलं आहे.'
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा