Photo Credit; instagram

Arrow

शहनाज गिलसोबत Oops मोमेंट, बघा काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटानंतर शहनाज गिल आता 'थैंक यू फॉर कमिंग' या चित्रपटात दिसणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

'थँक यू फॉर कमिंग' 6 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. यामध्ये शहनाज तिच्या गर्ल्स गँगसोबत दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

12 सप्टेंबर रोजी 'थँक यू फॉर कमिंग'चं पहिलं गाणं 'हांजी' रिलीज झालं. 

Photo Credit; instagram

Arrow

गाणं रिलीज झाल्यानंतर, चित्रपटाच्या स्टार कास्टने संध्याकाळी एक पार्टी आयोजित केली, ज्यामध्ये शहनाज टॉप फ्रंट ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. 

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर शहनाजचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. एका व्हिडीओमध्ये ती शॅम्पेनची बाटली उघडताना दिसत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती तिचा ड्रेस अ‍ॅडजस्ट करताना दिसत आहे, ज्यावरून स्पष्टपणे दिसून येते की ती ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

पार्टीत शहनाज वारंवार तिचा ड्रेस अॅडजस्ट करताना पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिलं, 'तिने कोणत्या प्रकारचा ड्रेस घातला आहे?'

Photo Credit; instagram

Arrow

दुसर्‍याने लिहिलं, 'बिग बॉसमध्ये माहिरा शर्माला लहान कपडे परिधान केल्याबद्दल टोमणे मारणारी शहनाज, आज कशी कपडे घालते आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'थँक यू फॉर कमिंग' हा शहनाजचा दुसरा बॉलिवूड चित्रपट आहे, ज्यामध्ये भूमी, कुशा कपिला, करण कुंद्रा आणि शिबानी बेदी यांसारखे स्टार्स महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. 

iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात किती रूपयांना मिळणार?

पुढील वेब स्टोरी