Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी स्टार क्रिकेटरने बुमराहच्या लेकाला दिलं स्पेशल गिफ्ट! पाहा Video

Photo Credit; instagram

Arrow

भारत vs पाकिस्तान सामना पाहाण्याची काही वेगळीच क्रेझ असते. मैदानावर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

पण, मैदानाबाहेर दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये खास बॉन्डिंग पाहायला मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

याचं उदाहरण आशिया चषक 2023 च्या सुपर-फोर सामन्यात पाहायला मिळालं. जेव्हा पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीने जसप्रीत बुमराहला मुलगा झाल्याच्या आनंदात शुभेच्छा दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

एवढंच नाही तर शाहीनने बुमराहच्या नुकत्याच जन्मलेल्या लेकासाठी खास गिफ्टही दिलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचा व्हिडीओ शेअर केला.

Photo Credit; instagram

Arrow

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नुकताच वडील झाला. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने मुलाला जन्म दिला.

Photo Credit; instagram

Arrow

बुमराहने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली होती. त्याने आपल्या मुलाचे नाव अंगद ठेवले. 

Photo Credit; instagram

Arrow

नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी नेपाळविरुद्धच्या सामन्यात बुमराहने भाग घेतला नव्हता.

Photo Credit; instagram

Arrow

जसप्रीत बुमराहने 15 मार्च 2021 रोजी संजना गणेशनशी लग्न केलं होतं. ती टीव्ही प्रेझेंटर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

संजनाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. ती फेमिना मिस इंडियाची फायनलिस्टही होती.

घरात CCTV कॅमेरा लावला पाहिजेत की नाही? जाणून घ्या..

पुढील वेब स्टोरी