Photo Credit; instagram

Arrow

Ind vs Pak : भारताकडून पराभव... Pak चं वाढलं टेन्शन, 2 खेळाडूंना...

Photo Credit; instagram

Arrow

आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला २२८ धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.

Photo Credit; instagram

Arrow

सामन्यात पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ आणि नसीम शाह जखमी झाले. 

Photo Credit; instagram

Arrow

आता हे दोन्ही खेळाडू आशिया चषकाच्या उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होतील की नाही याबाबत साशंकता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भारताविरुद्धच्या सामन्यात हरिस आणि नसीम फलंदाजीला आले नव्हते. हरिसच्या स्नायूंना दुखापत झाली, तर नसीमच्या खांद्याला दुखापत झाली.

Photo Credit; instagram

Arrow

आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हरिस-नसीमचा बॅकअप म्हणून शाहनवाज दहानी आणि जमान खान यांना श्रीलंकेला पाठवण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

वेगवान गोलंदाज जमान खानने पाकिस्तानसाठी आतापर्यंत सहा टी-२० सामने खेळले असून एकूण चार विकेट घेतल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तर शाहनवाझने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 2 एकदिवसीय आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत आणि एकूण 9 बळी घेतले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तानचा संघ पुढील सामना 14 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे.

खराब नेटवर्कमध्येही क्लिअर व्हॉइस कॉल करण्यासाठी फक्त 'हे' उपाय करा...

पुढील वेब स्टोरी