Photo Credit; instagram

Arrow

Palak Tiwari: श्वेता तिवारीच्या संघर्षाची कहाणी सांगत पलक झाली खूपच भावूक!

Photo Credit; instagram

Arrow

पलक तिवारीने सलमान खानच्या 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ती चांगलीच चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पलक तिवारीने सलमान खानच्या 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ती चांगलीच चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत पलकने तिचे अभिनेत्री होण्याचे स्वप्न आणि तिची आई श्वेता तिवारी यांच्या संघर्षाबद्दल सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

पलकने सांगितले की, लोक तिला नेपो किड म्हणून ट्रोल करतात. कारण तिच्यासोबत तिची आई श्वेता तिवारीचे नाव जोडले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत पलक म्हणाली, 'मला सुरुवातीपासूनच अभिनेत्री बनायचे होते. माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आईने मला कधीच अडवले नाही पण तिला अनेक लोकांचे टोमणे ऐकावे लागले.'

'आमच्याकडे काहीच नसताना आईने प्रवास सुरू केला. चाळीतील एका खोलीच्या घरात आजी-आजोबा, मामा आणि आई राहायचे.'

Photo Credit; instagram

Arrow

'आईचे कुटुंब मोकळ्या विचारांचे नव्हते. त्यात आईला अभिनेत्री व्हायचं होतं. पण कुटुंबाने कधी साथ दिली नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'आईचे कुटुंब मोकळ्या विचारांचे नव्हते. त्यात आईला अभिनेत्री व्हायचं होतं. पण कुटुंबाने कधी साथ दिली नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'ती म्हणते की कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. प्रत्येकजण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाही. म्हणून कोणालाही स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखू नये.'

Photo Credit; instagram

Arrow

पलक पुढे म्हणाली, 'माझ्या आजीने माझ्या आईला नेहमीच पाठिंबा दिला आणि माझी आईही माझ्यासोबत असेच करते.' हे सांगताना पलक भावूक झाली.

Photo Credit; instagram

Arrow

'जोपर्यंत आईला तो हिट शो मिळत नाही तोपर्यंत सगळे आईला टोमणे मारायचे. पण जेव्हा ती प्रसिद्ध झाली तेव्हा सगळे म्हणाले की आई काहीतरी मोठे करेल असे त्यांना माहिती होतं.'

अंबानींचा इव्हेंटमध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रींच्या ग्लॅमरस लुकने सगळेच घायाळ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा