Arrow

Palak Tiwari : पलक तिवारीचा साडीत ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

Arrow

प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव असते.

Arrow

पलक तिवारीची सोशल मीडियावर खूप क्रेझ आहे. ती तिचे फोटो सोशल मीडीयावर शेअर करत असते. 

Arrow

पलक तिवारीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची खूप चर्चा आहे.

Arrow

पलक तिवारीने या फोटोत क्रिम कलरची साडी आणि मेटेलिक ब्लाऊज परीधान केला होता. 

Arrow

पलक तिवारीने तिचा लुक पूर्ण करण्यासाठी कानातले आणि हाताता बांगड्या देखील घातल्या आहेत. 

Arrow

पलक तिवारीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

Arrow

पलक सलमान खानच्या किसी का भाई किसी की जानमध्ये देखील दिसली होती. 

Health Tips : वयानुसार दिवसभरात किती पावले चालावीत? 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा