Arrow

Palak Tiwali : पलक तिवारीचं रक्षाबंधन फोटोशूट, भावासोबत केलं ट्विनिंग

Arrow

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या मुलांनी देखील रक्षाबंधन साजरे केले आहे.

Arrow

पलक तिवारीने नुकतेच रक्षाबंधनाचे काही फोटो शेअर केले आहेत.

Arrow

या फोटोत पलक तिवारी भाऊ रेयांश सोबत पोज देताना दिसून आली आहे. 

Arrow

रक्षाबंधनासाठी खास पलक तिवारीने ब्लू अँड व्हाईट प्रिटेंड ड्रेस परिधाण केला होता. 

Arrow

पलकसोबत तिच्या भाऊ रेयांशने देखील त्याच कलरचे कपडे परिधान केले होते. 

Arrow

पलक तिवारीने रक्षाबंधनाचे हे फोटो शेअर करून सूंदरशी कॅप्शनही लिहली आहे. 

Arrow

पलक तिवारीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

Jawan Trailer :शाहरुखच्या हिरोईनची जुळ्या मुलांसोबत स्वॅगवाली एन्ट्री!

पुढील वेब स्टोरी