Photo Credit; instagram

Arrow

Palak Tiwari ने आईलाच का केलं ट्रोल? पाहा Video

Photo Credit; instagram

Arrow

पलक तिवारी तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. ती टोन्ड फिगरसाठी दररोज जीममध्ये जाऊन वर्कआउट करते. यावेळी पलक आई श्वेता तिवारीसोबत जिममध्ये गेली.

Photo Credit; instagram

Arrow

मजेदार गोष्ट म्हणजे पलक व्हिडीओ बनवत होती आणि श्वेता वेटलिफ्टिंग करत होती. या व्हिडीओमध्ये ती तिच्या आईबद्दल अनेक गोष्टी सांगते.

Photo Credit; instagram

Arrow

पलक म्हणते, 'आई(श्वेता) उगाचच संपूर्ण दिवस सेटवर घालवते. काम नसले तरी ती सेटवरच असते. तिथून उशिरा निघते.' 

Photo Credit; instagram

Arrow

"आणि जीममध्ये आल्यावर हसूनच टाईमपास करेल. गॉसिप करण्यात तिला खूप मजा येते." यावर श्वेता हसायला लागते.

Photo Credit; instagram

Arrow

पलक रागावते आणि म्हणते, 'बघा, ती पुन्हा हसायला लागली. तिचं गॉसिप करण्याचं मन होत आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

हा संपूर्ण व्हिडीओ खूपच मजेदार होता. पलकचे बोलणे आणि अभिनय पाहून कोणालाही हसू येईल हे नक्की. 

Photo Credit; instagram

Arrow

पलक आणि श्वेताचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला. एका चाहत्याने लिहिलं, 'आज मुलीने तिच्या आईची पोलखोल केली.'

Photo Credit; instagram

Arrow

आणखी एका चाहत्याने लिहिलं, 'आई आणि मुलीची जोडी छान आहे. नेहमी मजा करताना दिसतात.'

'साडी, मंगळसूत्र..' लग्नाच्या प्रश्नावर जया किशोरी काय म्हणाल्या?

पुढील वेब स्टोरी