आपचे नेते राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या नात्यासंबंधी सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Arrow
अशात नुकतेच परिणीती आणि राघव चढ्ढा दोघेही मुंबईच्या एअरपोर्टवर एकत्र दिसले.
Arrow
परिणीतीने ब्लॅक हाय नेक टॉप, ब्ल्यू जीन्स आणि ब्लॅक जॅकेट घातलं होतं. तर राघव चढ्ढा यांनी खाकी शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातली होती.
Arrow
दोघेही कोणताही गाजावाजा न करता आले आणि गाडीत बसून निघून गेले.
Arrow
काही दिवसांपूर्वीच परिणीतीची बहिण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुंबईत आली आहे.
Arrow
राघव आणि परिणीती दोघेही प्रियांका चोप्रालाच भेटायला आले असण्याची शक्यता आहे.
Arrow
चैत्र एकादशीनिमित्त सुर्यफुलांनी सजला विठुरायाचा गाभारा, पाहा फोटो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
"तेरी मोहबत्त मेरी जवानी..." मोहम्मद शमीची पत्नी आली पुन्हा चर्चेत
कारमध्ये अभिनेत्रीची Oops मोमेंट्स; व्हिडिओत काय दिसलं? पाहा...