Photo Credit; instagram

Arrow

राजेशाही लग्नातही परिणीतीच्या पायात दिसले स्वस्त सँडल, किंमत बघून विश्वास बसणार नाही

Arrow

 परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा विवाह 24 रोजी होत आहे. उद्या उदयपूरच्या 'द लीला पॅलेस' हॉटेलमध्ये हा राजेशाही विवाह होत आहे.

Arrow

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा 22 सप्टेंबर रोजीच ते उदयपूरला पोहोचले होते.

Arrow

दिल्लीतील घरी धार्मिक विधी झाल्यानंतर ही दोघंही उदयपूरला रवाना झाले. त्यावेळी अगदी साधाच लूक त्यांनी ठेवला होता. 

Arrow

परिणिती चोप्राने स्कार्लेट रंगाचा ड्रेस घातला होता, आणि त्यावर बदामी रंगाची शालही होती.

Arrow

परिणीतीच्या त्या लाल रंगाच्या ड्रेसवर तिने काळा गॉगलही घातला होता. त्यामुळे ती अधिकच खुलून दिसत होती.

Arrow

परिणीती चोप्राने तिच्या ड्रेसवर अनोखे सँडले घातले होते, त्यामुळे ती खास दिसत होती.  

Arrow

परिणीतीने हाताने बनवलेल्या सँडलवर सोन्याची झळाळी होती, त्यामुळे त्यालाही वेगळेपण लाभले होते.

Arrow

या सँडलवर सोनेरी रंगाचे पट्टे काढले होते, ते अगदीच आकर्षक दिसत होते.

Arrow

परिणीतीच्या या सँडलची अनेकांनी चर्चा केली. त्या सँडलची किंमत आहे, 7899 रुपये. त्यांच्या त्या सोनेरी रंगामुळे ते तिला खास दिसत होते.

भारतातील 'ही' 7 पर्यटन स्थळं परदेशी स्थळांनाही टाकतात मागे

पुढील वेब स्टोरी