Arrow

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का?

Arrow

परिणीती आणि राघवच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. येत्या २४ सष्टेंबरला दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.

Arrow

परिणीती आणि राघवचे लग्न दोन ठिकाणी होणार आहे. यामध्ये लीला पॅलेस, उदयपूर आणि ताज लेक हॉटेलचा समावेश आहे. 

Arrow

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कार्डमध्ये लग्नाची सर्व माहिती समोर आली आहे.

Arrow

23 सप्टेंबरच्या सकाळी 10 वाजता फ्रेस्को ब्रंच नियोजित आहे, जो बॉलरूमला लागून असलेल्या टेरेसवर होईल.

Arrow

कोटयार्डमध्ये दुपारी वेलकम लंच होईल, त्याची थीम 'ग्रेन्स ऑफ लव्ह' असेल. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता एक पार्टी होईल. 

Arrow

पाहुणे Guava Garden मध्ये उत्कृष्ट पोशाखात जमतील आणि खूप मजा करतील.

Arrow

24 सप्टेंबरला राघवची सेहराबंदी दुपारी 1 वाजता होणार आहे, त्याची थीम थ्रेड्स ऑफ ब्लेसिंग्स अशी ठेवण्यात आली आहे.

Arrow

लग्नाच्या वरातीची वेळ दुपारी 2 वाजता ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण शाही पोशाखात दिसणार आहे. 

Arrow

लीला पॅलेसमध्ये दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत. त्याची थीम अ पर्ल व्हाइट इंडियन वेडिंग अशी ठेवण्यात आली आहे.

Arrow

वरमालाची वेळ दुपारी 3:30 वाजता आहे. तर सात फेरे 4 वाजता होणार आहेत. 

Arrow

रात्री लीला पॅलेसमध्ये A night of Amore थीम पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. 

Kuldeep Yadav ने 'हा' मोठा विक्रम करत रचला इतिहास!

पुढील वेब स्टोरी