Photo Credit; instagram

Arrow

Parineeti Chopra : पापाराझींना पाहाताच लाजली, सगळ्याचं गेलं बोटाकडे लक्ष

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. साखरपुड्यानंतर ती पहिल्यांदाच बाहेर स्पॉट केली गेली.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीतीने पीच रंगाचा कोट परिधान केला होता, जो पांढऱ्या रंगाच्या इनरसोबत तिने कॅरी केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

यावर तिने ब्लू रग्ड जीन्स, ब्लॅक बॅग आणि फ्लोरल शूजसह तिचा लुक पूर्ण केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबई विमानतळावर परिणिती बाहेर येताच पापाराझींना पाहून ती गालातल्या गालात लाजली.

Photo Credit; instagram

Arrow

पापाराझी देखील तिला तिच्या साखरपुड्यासाठी शुभेच्छा देताना दिसले. याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

इतकंच नाही तर, परिणीतीच्या साखरपुड्यातील या डायमंड रिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाल्यानंतर ते दोघं बॉलिवूड ट्रेंडिंग कपल्समध्ये आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका चाहत्याने यावर लिहिले, 'डायमंड रिंग खूप सुंदर आहे. आता दोघांच्या लग्नाची वाट पाहत आहोत.'

Navya Naveli Nanda : अमिताभ बच्चन यांच्या नातीने चालवला ट्रॅक्टर, बघा फोटो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा