parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं?

Photo Credit Instagram 

Arrow

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्डा रिलेशनमध्ये असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

Photo Credit Instagram 

Arrow

परिणीती आणि राघव चड्डा रिलेशनमध्ये असल्याच्या बातमीवर खासदार संजीव अरोरांनी ट्विट करत दुजोराच दिला आहे.

Photo Credit Instagram 

Arrow

संजीव अरोरांनी म्हटलेलं की, "परिणीती आणि राघव यांचं अभिनंदन. दोघांचं नातं प्रेम, आनंद आणि सोबतीने समृद्ध राहो."

Photo Credit Instagram 

Arrow

अशात परिणीती पापाराझीना एअरपोर्ट दिसली. त्यावेळी तिला राघव चढढा यांच्याबद्दल प्रश्न विचाराण्यात आला.

Photo Credit Instagram 

Arrow

तुम्ही ट्रेंडिंग गर्ल आहात आणि जी बातमी सध्या चर्चेत आहे ती खरी आहे, असा प्रश्न तिला विचारला.

Photo Credit Instagram 

Arrow

या प्रश्नावर परिणीती चोप्रा लाजली आणि हसली. तिने काहीच उत्तर दिलं नाही.

Photo Credit Instagram 

Arrow

परिणीती काही बोलली नाही, मात्र तिच्या लाजण्याचा आणि हसण्याचा अर्थ चाहत्यांकडून ती रिलेशनमध्ये आहे, असा लावला जात आहे.

Photo Credit Instagram 

Arrow

For more stories