Photo Credit; instagram

Arrow

IPL : Parineeti Chopra ची दिसली खास व्यक्तीसोबत! चाहते म्हणाले, 'वहिनी'

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही एकत्र स्पॉट होत आहेत. त्यांच्या लग्नाचीही चर्चा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या दोघांचाही साखरपुडा होणार आहे. असे म्हटले जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता दोघे पुन्हा एकदा स्पॉट झाले. परिणीती राघवसोबत आयपीएल मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

दोघेही स्टेडियमच्या व्हीआयपी परिसरात दिसले. दोघांनीही काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी चाहत्यांनी परिणीतीला पाहाताच वहिनी म्हणायला सुरूवात केली. स्टेडियममध्ये धुमाकुळच घातला.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांचा हा आवाज संपूर्ण स्टेडियममध्ये गुंजत होता. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती राघवसोबत स्टँडवर दिसत आहे. दोघांनी एकत्र फोटोही क्लिक केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांना परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या साखरपुडा आणि लग्नासाठी खूप उत्सुक आहेत.

कच्चा बदाम फेम अंजली अरोराचे बिकनीत बोल्ड फोटोशूट

पुढील वेब स्टोरी