Photo Credit; instagram

Arrow

Weekend साठी प्लान करताय? मग महाराष्ट्रातील 'ही' 8 ठिकाणं आहेत बेस्ट

Photo Credit; instagram

Arrow

शहरातील रोजच्या धकाधकीच्या जीवनाला माणूस कंटाळतो. यासाठी माईंड फ्रेश करण्याची गरज असते. त्यामुळे Weekend चा दिवस साधून लोक एन्जॉय करण्याचा बेत आखतात.

Photo Credit; instagram

Arrow

अशावेळी कुठे फिरायला जायचं? कोणती ठिकाणं बेस्ट आहेत जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

लोणावळा हे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळा सुरू झाला की, येथील निसर्गरम्य डोंगर-दर्‍या आणि धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक पोहोचतात.

Photo Credit; instagram

Arrow

नाशिक हे ठिकाण ऐतिहासिक, अध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा अनोखा मिलाफ देते. प्राचीन मंदिरांपासून ते गोदावरी नदी, या ठिकाणांना पाहता येते.

Photo Credit; instagram

Arrow

महाबळेश्वर सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले हे अजून एक सुंदर ठिकाण आहे. या थंड हिल स्टेशनच्या दृश्यांचा आणि हवामानाचा नक्की अनुभव घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

अलिबाग हे महाराष्ट्रातील शांततापूर्ण शहर आहे जे समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं आहे. पावसाळ्यात वॉटर राईड्स बंद असल्या तरी इथे एन्जॉय करता येते.

Photo Credit; instagram

Arrow

माथेरान हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे, परंतु येथे ट्रेकिंगपासून हायकिंगपर्यंत अनेक ऑफर आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पाचगणी नावाप्रमाणेच, निसर्गसौंदर्याने व्यापलेल्या पाच टेकड्यांचा प्रदेश आहे. येथील मॅप्रो फार्म्समध्ये स्वादिष्ट स्ट्रॉबेरीचा आनंद घेता येतो.

Photo Credit; instagram

Arrow

औरंगाबादमधील अजिंठा आणि वेरूळ लेणी, त्यांच्या प्राचीन नैतिकतेसाठी ओळखल्या जातात.

Photo Credit; instagram

Arrow

इगतपुरी पश्चिम घाटाच्या मध्यभागी वसलेले, हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. येथे भव्य धबधब्यांना भेट देता येते. तसंच ट्रेकिंग आणि कॅम्पिंगला जाता येते.

'वाटलं होतं त्यापेक्षाही..' आई झाल्यानंतर इलियाना काय आला अनुभव?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा