Arrow

३१ वर्षांच्या जाड आणि प्लस साईज मॉडेलने तिला ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे.

Arrow

मॉडेलने आपण कसं बॉडी शेमिंगचं शिकार झालो होतो, याबद्दल सांगितलं आहे.

Arrow

लोकांनी तिला जाड आणि कुरुप म्हणतं चिडवलं होतं. त्यानंतर आता या मॉडेलने ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Arrow

रोजीने स्वतःला सुंदर आणि हॉट असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ट्रोल करणाऱ्यांनी त्यांचं काम सुरु ठेवावं असं तिने म्हटलं आहे.

Arrow

रोजी म्हणाली, जेव्हा लोक तिला जाड म्हणतात तेव्हा ती अपमानित झाल्याचं मानत नाही. उलट लोक अटेंशन देतात,असं आपल्याला वाटतं.

Arrow

काही वृत्तांनुसार रोजी शारिरीक समस्येचा सामना करत आहे. त्यामुळे तिचे वजन वाढले आहे, सध्या तिचे उपचार सुरु आहेत.

Arrow

रोजी सोशल मिडीयावर बरीच फेमस आहे. इंस्टाग्रामवर तिला 70 हजार हुन अधिक फॉलोअर्स आहेत.

वजन कमी कर… काजोलच्या टाइट ड्रेसवर कोणी केली कमेंट?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा