Photo Credit Social media
Arrow
PM Modi: देशातील पहिली वॉटर मेट्रो! काय असणार विशेष?
Photo Credit Social media
Arrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पहिली वॉटर मेट्रो भेट देणार आहेत.
Photo Credit Social media
Arrow
मोदी 25 एप्रिल रोजी कोची, केरळ येथे देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन करतील.
Photo Credit Social media
Arrow
वॉटर मेट्रोच्या कामाची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी 14 टर्मिनल तयार करण्यात आले आहेत.
Photo Credit Social media
Arrow
यासाठी 23 वॉटर बोट तयार करण्यात आल्या आहेत. सरकार चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी या मेट्रोच्या विस्तारावर जोर देत आहे.
Photo Credit Social media
Arrow
मेट्रो लाइट, मेट्रो निओ आणि रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम वापरण्याचीही सरकारची योजना आहे.
Photo Credit Social media
Arrow
केरळमधील कोचीसारख्या किनारपट्टीवरील शहरांसाठी वॉटर मेट्रो हे वाहतुकीचे उत्तम आणि उपयुक्त साधन असल्याचे म्हटले जात आहे.
Photo Credit Social media
Arrow
वॉटर मेट्रोच्या प्रवासात पारंपारिक मेट्रोप्रमाणेच प्रवासाचा अनुभव असावा, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.
Sachin Tendulkar: वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सचिन कोकणात, समुद्रकिनारी मच्छीमारांसोबत मारल्या गप्पा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!