Photo Credit; instagram

Arrow

'या' 8 सवयींमुळे PM मोदी 73 व्या वर्षीही आहेत फिट!

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फिटनेस 73 व्या वर्षीही जबरदस्त आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान मोदी त्यांची लाइफस्टाइल आणि आरोग्यदायी सवयींमुळे एवढे तंदुरुस्त आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान मोदींना योगा करण्याची आवड आहे. त्यांनी एकदा सांगितले होते की, योगाभ्यास हा वर्षानुवर्षे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्यांना ते फायदेशीर वाटते.

Photo Credit; instagram

Arrow

PM मोदी आठवड्यातून एक किंवा दोनदा योग निद्राचा सराव करतात.  ते म्हणतात की, 'यामुळे मनाला आराम मिळतो, तणाव आणि चिंता कमी होते.'

Photo Credit; instagram

Arrow

पीएम मोदी म्हणाले की, ते "निसर्गाच्या 5 घटकांनी प्रेरित" ट्रॅकवर चालतात आणि श्वसनाचाही व्यायाम करतात.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत पंतप्रधान म्हणाले की, 'ते कोमट पाणी पितात आणि दोन दिवस उपवास करतात.'

Photo Credit; instagram

Arrow

शाकाहारी असल्याने पंतप्रधान मोदींच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश आहे. ते सकाळी ९ वाजेपर्यंत नाश्ता करतात.

Ganeshotsav : मराठमोळ्या कलाकारांच्या घरी बाप्पााचं थाटात आगमन!

पुढील वेब स्टोरी