Photo Credit; instagram

Arrow

PM मोदी तिरुपती बालाजीच्या चरणी... पाहा Inside Photos

video Credit; instagram

Arrow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुमला येथील तिरुपती मंदिरात पोहोचून श्री व्यंकटेश्वर मंदिराचे दर्शन घेतले.

photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधानांनी येथे पूर्ण विधीपूर्वक प्रार्थना केली. यावेळी पीएम मोदी पारंपरिक पुजेच्या पोशाखात दिसले.

photo Credit; instagram

Arrow

मंदिरात मोदींनी सर्व पुजाऱ्यांसोबत पूजा केली. फोटोंमध्ये मोदी पांढरे कपडे, हिरवा-केशरी शाल घेतलेले दिसून येत आहेत.

photo Credit; instagram

Arrow

पुजेनंतर मोदींनी ट्विट केलं, 'श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात 140 कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.'

photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी ७.४० वाजता तिरुपतीजवळील रेनिगुंटा विमानतळावर उतरले होते.

photo Credit; instagram

Arrow

आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले.

photo Credit; instagram

Arrow

मंदिराला भेट दिल्यानंतर पंतप्रधान दुपारी 12:45 वाजता महबूबाबाद येथील जाहीर सभेला उपस्थित राहिले.

photo Credit; instagram

Arrow

महबूबाबाद येथील सभेनंतर त्यांनी तेलंगणातील करीमनगर येथे दुपारी २:४५ वाजता दुसऱ्या जाहीर सभेला संबोधित केलं.

photo Credit; instagram

Arrow

आज संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये रोड शो करून दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता करतील.

कपडेही व्हायला लागलेत घट्ट; मग Weight Loss साठी हे खा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा