Arrow

न्यूयॉर्कच्या 'या' आलिशान हॉटेलमध्ये PM मोदींचा मुक्काम, भाडे अजिबात विचारू नका!

Arrow

पंतप्रधान मोदी अमेरीकेच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते द लोटे न्युयॉर्क पॅलेसमध्ये थांबले आहेत. 

Arrow

2014 आणि 2019 साली देखील याच हॉटेलात पंतप्रधान मोदी थांबले होते. त्यामुळे या हॉटेलची खासियत जाणून घेऊयात.  

Arrow

या आलिशान हॉटेलमध्ये 733 रूम आहेत. तर या हॉटेलमधील रूमचे एका रात्रीचे भाडे 48 हजार रूपये आहे

Arrow

हॉटेलचे भाडे हे त्याची साईज आणि सुविधेवर निर्भर करते. या पेंटहाऊस सूटमधील एका रात्रीचे भाडे 12.15 लाख रूपये आहे.  

Arrow

राष्ट्रपती जो बायडेन आणि जिल बायडेनच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान 21 ते 24 जून दरम्यान अमेरीकेच्या दौऱ्यावर आहेत. 

Arrow

22 जूनला बायडेन पंतप्रधान मोदींच्या डिनरचे आयोजन करणार आहेत. 

Arrow

अमेरिकन कॉग्रेसने भारत-अमेरिका संबंधांना नेहमीच भक्कम द्विपक्षीय पाठिंबा दिला आहे. 

Arrow

कॉग्रेस नेतृत्वाच्या निमंत्रणावरून अमेरिकन कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. 

नितीन गडकरींनी असा साजरा केला Yoga Day,फोटो आले समोर 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा