Arrow

प्रभास ते सैफ अली खान पर्यंत...'आदिपुरुष'साठी कलाकारांनी घेतले 'इतके' मानधन

Arrow

बहुप्रतिक्षित आदिपुरुष सिनेमा 16 जूनला रिलीज झाला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. 

Arrow

500 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटातील कलाकारांचे मानधन आता समोर आले आहे. 

Arrow

मीडिया रिपोर्टनुसार, राघव बनलेल्या प्रभासने या सिनेमासाठी 100 ते 150 करोड रूपये मानधन घेतले आहे.

Arrow

मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमात जानकीची भूमिका करणाऱ्या कृति सेनने 3 करोड रूपये मानधन घेतले. 

Arrow

सुत्रानुसार, रावणाच्या भूमिकेत दिसणाऱ्या सैफ अली खानने 12 करोड रूपये फी घेतली आहे.  

Arrow

अभिनेता सनी सिंह लक्ष्मणच्या भूमिकेत दिसला आहे. या सिनेमासाठी त्याने 1.5 करोड रूपये मानधन घेतले आहे. 

Arrow

अभिनेत्री सोनल चौहानने रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारली. यासाठी तिने 50 लाख रुपये घेतले आहे.

Arrow

आदिपुरुष बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. सोशल मीडियावर सिनेमाला बॉयकॉटही केले जाते आहे.

Arrow

हा चित्रपट 500 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. ओम राऊत हे त्याचे दिग्दर्शक आहेत.

...म्हणून सिनेमात Kissing सीन टाळले, अभिनेत्री तमन्नाचा मोठा खुलासा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा