Photo Credit; instagram
Arrow
Prajakta Mali चा डेनिम लुक; पहिल्या नजरेतच पडाल प्रेमात
Photo Credit; instagram
Arrow
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनयासह तिच्या लुक्सने सर्वांनाच घायाळ करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. इंस्टाग्रामच्या माध्यमातून ती तिचे फोटो शेअर करते.
Photo Credit; instagram
Arrow
प्राजक्ता माळी तिच्या नुकत्याच डेनिम लुकने चर्चेत आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या लुकसाठी प्राजक्ताने डेनिम वनपिससह हाय हिल्स शूज कॅरी केलेत.
Photo Credit; instagram
Arrow
तर लाईट ग्लोइंग मेकअपसह हाफ हाय पोनी केस बांधले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
प्राजक्ताने मिनिमल गोल्ड ज्वेलरीसह हा सुंदर आणि हॉट लुक पूर्ण केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या हे फोटो व्हायल होत असून चाहते प्राजक्ताचं भरभरून कौतुक करत आहेत.
Prajakta Mali चा डेनिम लुक; पहिल्या नजरेतच पडाल प्रेमात
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी माझ्या शरीराचा..', हॉट अभिनेत्रीचं 'ते' विधान प्रचंड चर्चेत
'लक्षात ठेवण्यासारखं काय त्यात?' मंदिरा बेदी का करत नाही पतीचं वर्षश्राद्ध?
'पप्पा मला वेश्या बोलायचे...', अभिनेत्रीची 'ती' गोष्ट ऐकून तुम्हालाही बसेल शॉक!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!