देशाच्या नवीन संसद भवनाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे.
Arrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी अचानक नवीन संसद भवनाला भेट देण्यासाठी आले.
Arrow
येथे त्यांनी तासाभराहून अधिक वेळ घालवला.
Arrow
पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांकडून प्रत्येक तपशीलाचा आढावा घेतला.
Arrow
नवीन संसद भवनातील विविध कामांची पंतप्रधान मोदींनी पाहणी केली.
Arrow
संसदेच्या दोन्ही सभागृहात उपलब्ध असलेल्या सुविधाही त्यांनी पाहिल्या.
Arrow
पंतप्रधानांनी संसदेचं बांधकाम करणाऱ्या कामगारांशीही संवाद साधला.
Arrow
यावेळी पंतप्रधानांसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते.
Arrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन संसद भवनाची पायाभरणी केली होती.
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!