भारताचा यंग क्रिकेटर पृथ्वी शॉ अलिकडे बराच चर्चेत आला होता.
पृथ्वी शॉने एका फॅनला सेल्फीसाठी नकार दिला होता.
त्यानंतर बराच राडा झाला होता. प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचलं होतं.
मॉडेल सपना गिलवर पृथ्वी शॉसोबत हाणामारी केल्याचा आरोप झाला होता. यात तिला अटकही झाली होती.
अशात आता पृथ्वी शॉची एक इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल होतं आहे.
पृथ्वी शॉने लिहिलं की, “कुछ लोग आपको केवल उतना ही प्यार करेंगे जितना वे आपका उपयोग कर सकते हैं। उनकी वफादारी वहीं खत्म हो जाती है, जहां फायदा मिलना बंद हो जाता है”
पृथ्वी शॉ सध्या भारतीय टीमपासून लांब आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही.