Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या अब्रूचा...', प्रियांका चोप्राने दिग्दर्शकाकडे काय केली होती मागणी?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्राचं नाव घेतलं जातं.चाहते तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक करतात.

Photo Credit; instagram

Arrow

पण, अभिनेत्री म्हणून तिला ओळख ‘ऐतराज’ या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटात तिने खूप बोल्ड सीन दिले होते.

Photo Credit; instagram

Arrow

हा चित्रपट प्रियांकाच्या करिअरला टर्निंग पॉइंट ठरला. पण, त्यानंतर असं काय घडलं ज्यामुळे तिला स्वत:च्याच चित्रपटातील दृश्यांची लाज वाटली?

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांकाने अनुपम खेर यांच्या टॉक शोमध्ये एक मनोरंजक किस्सा शेअर केला होता. राकेश रोशन यांना तिला क्रिश चित्रपटात कास्ट करायचे होते.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांना ऐतराज चित्रपटातील काही सीन्स पाहायचे होते. पण चित्रपटातील बोल्ड कंटेंटमुळे प्रियांकाला राकेश रोशन यांनी ऐतराज चित्रपटातील ते इंटीमेट सीन्स पाहू नये असे वाटले.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांकाने राकेश रोशन यांना तिच्या इतर प्रोजेक्ट्सचे सीन्स पाहण्याची विनंती केली, पण त्यांनी सांगितलं की, 'मला ऐतराजमधील तुझा अभिनय पाहायचा आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

त्यावेळी प्रियंकाने ऐतराजचे दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांना फोन केला आणि म्हणाली, 'हे बघा, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'प्लीज राकेश रोशन यांना इंटरव्हल सीन दाखवू नका कारण तो रेप सीन होता जिथे मला अक्षयवर रेप करायचा होता.' असं प्रियांका म्हणाली.

Photo Credit; instagram

Arrow

'प्लीज राकेश रोशन यांना इंटरव्हल सीन दाखवू नका कारण तो रेप सीन होता जिथे मला अक्षयवर रेप करायचा होता.' असं प्रियांका म्हणाली.

Photo Credit; instagram

Arrow

'पण तोच सीन पाहून राकेश रोशनने मला क्रिशमध्ये कास्ट केलं. त्यावेळी मला खूप लाज वाटली. माझ्यात त्यांच्याकडे पाहाण्याचीही हिम्मत नव्हती.' असं प्रियांका म्हणाली.

IPL 2023 Final : विकी कौशलने घेतली 'दादा'ची भेट, अंतिम सामन्यात काय घडलं?

पुढील वेब स्टोरी