Photo Credit; instagram

Arrow

परिणीतीच्या साखरपुड्यात प्रियांकाचा ग्लॅमरस साडी लुक, किंमत पाहून व्हाल हैराण!

Photo Credit; instagram

Arrow

13 मे रोजी, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये मोठ्या धूमधडाक्यात साखरपुडा केला.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड आणि राजकारणातील अनेक दिग्गज या खास कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्रा सर्व काम सोडून लंडनहून दिल्लीला आपल्या धाकट्या बहिणीच्या आनंदात सहभागी होण्यासाठी पोहोचली होती.

Photo Credit; instagram

Arrow

परिणितीच्या साखरपुड्यासाठी प्रियांकाने लाइम ग्रीन रफल साडी नेसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

देसी गर्लने आपल्या देसी स्टाईलमध्ये साखरपुड्याला उपस्थित राहिल्याने सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्रा आणि तिच्या ग्लॅमरस साडी लुकचे सध्या खूप कौतुक होत आहे. तिच्या या साडीबाबत एक खास गोष्ट समजली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

साखरपुड्याला प्रियांकाने MISHRU चा नोएमी साडीचा सेट घातला होता, ज्याची किंमत फक्त 78 हजार 700 रुपये होती.

Photo Credit; instagram

Arrow

साडीची किंमत जाणून सर्वांना आश्चर्य वाटले? पण कमी किंमतीच्या कपड्यांमध्ये वेगळे आणि खास कसे दिसायचे हे देसी गर्लला चांगलंच माहित आहे.

अभिनेता पत्नीसोबत झाला रोमँटिक, ओटीभरणावेळी बेबी बंपला केले Kiss! Photo व्हायरल

पुढील वेब स्टोरी