Photo Credit instagram

Arrow

PM Modi : टायगर प्रिंटेड शर्ट, काळी टोपी अन्... पंतप्रधान मोदींचा जंगल सफारीनिमित्त खास लुक

Arrow

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी सुरू केलेल्या कर्नाटकातील टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाली.

Arrow

यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ९ एप्रिल रोजी एक खास योजना आखली आहे. 

Arrow

पीएम मोदी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर आहेत. 

Arrow

यावेळी पीएम मोदींचा एक नवीन लूक व्हायरल झाला आहे. सध्या याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Arrow

पंतप्रधान मोदी खाकी रंगाच्या टायगर प्रिंटेड टी-शर्टसह जॅकेट कॅरी केले आहे.

Arrow

मोदींनी यावर काळी टोपी आणि काळे शूजही घातले आहेत.

Arrow

तर, काही फोटोंमध्ये ते हातात जॅकेट घेऊन दिसत आहेत.

डेविड वॉर्नरवर चढला पुष्पाचा फीवर, अल्लू अर्जुनला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

पुढील वेब स्टोरी