Arrow

आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 

Arrow

पुंगनूर गायीला जगातील सर्वांत लहान गायीचा दर्जा मिळाला आहे. 

Arrow

आंध्र प्रदेशातील या गायीची उंची अडीच ते 3 फुट असते.

Arrow

पुंगनूर गाय जेव्हा जन्म घेते तेव्हा तिची उंची 16 इंच ते 22 इंच असते. 

Arrow

या गाईच्या दुधात 8% फॅटसह औषधी गुणधर्म भरपूर असतात.

Arrow

या गाईचे दूध अनेक रोगांवर फायदेशीर मानले जाते.

Arrow

लहान आकाराची पुंगनूर गाय दररोज 3 ते 5 लिटर दूध देते.

Arrow

हळूहळू पुंगनूर गाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या त्याच्या संवर्धनाचे काम सुरू आहे.

30 किलो वजन घटवलं, अभिनेत्री बनली बॉलिवूडची दबंग गर्ल

पुढील वेब स्टोरी