Photo Credit; instagram
Arrow
वादळवाऱ्याने लावली Vande Bharat ट्रेनची वाट, पाहा Photo
Photo Credit; instagram
Arrow
वादळ आणि वीज पडल्याने हावडा-पुरी-हावडा वंदे भारत एक्स्प्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नुकसानीमुळे, रेल्वेने ही एक्स्प्रेस 22 मे 2023 रोजी रद्द केली होती.
Photo Credit; instagram
Arrow
वादळामुळे चालकाच्या केबिनच्या समोरच्या काचा व बाजूच्या खिडक्या फुटल्या आहेत. याबाबत रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकाने माहिती दिली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यात कोणीही जखमी झाले नाही ही दिलासादायक बाब आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ही घटना घडली तेव्हा ट्रेन दुल्खापटना-मंजुरी रेल्वे स्थानकादरम्यान होती.
Photo Credit; instagram
Arrow
हावडा-पुरी-हावडा मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला 18 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता.
Photo Credit; instagram
Arrow
ही देशातील 16वी आणि ओडिशाची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे, जी पवित्र शहर पुरी ते पश्चिम बंगालमधील हावडा यांना जोडते.
Ambani कुटुंबात येणार आणखी एक लहान पाहुणा, श्लोकाच्या बेबी शॉवरचे Photo व्हायरल!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!