Black साडीत राधिका मर्चंट, अनंत अंबानींचा हात धरून घेतली एन्ट्री!
Photo Credit: instagram
Arrow
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'
कार्यक्रमात दिसले.
Photo Credit: instagram
Arrow
दोघेही एकमेकांचा हात धरून एन्ट्री घेताना दिसले. त्यांना पाहून चाहतेही खूप खुश होत आह
ेत.
Photo Credit: instagram
Arrow
दोघे लवकरच लग्न करणार आहेत. त्यामुळे अंबानी कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.
Photo Credit: instagram
Arrow
राधिका आणि अनंतच्या लूक मस्तच होता. यावेळी राधिकाने ब्लॅक अँड व्हाइट साडी नेसली
होती.
Photo Credit: instagram
Arrow
तिची साडी खूप स्टायलिश होती. जी अनेक यूजर्संना प्रचंड आवडली आहे.
Photo Credit: instagram
Arrow
राधिकाच्या या साडीच्या बॉर्डरवर पांढर्या धाग्याने चिकनकारी काम केलेले आहे.
Photo Credit: instagram
Arrow
राधिकाने लाल आणि पांढरा डायमंड नेकपीस घातला होता आणि लाल लिपस्टिकने आपला लू
क पूर्ण केला होता.
Photo Credit: instagram
Arrow
तर, अनंतने एमराल्ड ब्रोचसह सेल्फ-प्रिंट सूट परिधान केला होता.
Photo Credit: instagram
Arrow
ज्याला पन्ना आणि हिऱ्याची बटणे लावलेली होती. अनंतने यावेळी ब्
ल्यू स्पोर्ट शूज घातले होते.
Photo Credit: instagram
Arrow
'या' 3 ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करते मलायका, सांगितलं गुपित
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा