Photo Credit; instagram

Arrow

डोक्यावर फेटा, काळा चष्मा... राघव चड्ढांचा रॉयल वेडिंग लुक!

Photo Credit; instagram

Arrow

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा आता विवाहबंधनात अडकले आहेत. दोघंही अधिकृतपणे नवरा-बायको बनले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

राघव-परिणिती यांचा उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये शाही पद्धतीने विवाह झाला. यावेळी राघव हे त्यांच्या वरातीसह बोटीने आले.

Photo Credit; instagram

Arrow

या दोघांच्या लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. पण व्हायरल झालेल्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये राघव चड्ढांचा वेडिंग लूक समोर आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राघव चड्ढा क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये दिसले. डोक्यावर फेटा बांधून त्यांनी लग्नाचा लूक पूर्ण केला.

Photo Credit; instagram

Arrow

गळ्यात मोत्याचा हार आणि काळा चष्मा घातलेले राघव चढ्ढा नवरदेवाच्या लूकमध्ये खूपच डॅशिंग दिसत होते.

Photo Credit; instagram

Arrow

राघव यांनी त्यांच्या लग्नाचा लूक अगदी साधा आणि सुंदर ठेवला. जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हायरल झालेला व्हिडीओ राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या वरातीतला आहे. व्हिडीओमध्ये त्याचे कुटुंबही दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राघव यांचा वेडिंग लुक चाहत्यांनी पाहिला. या कपलचा रिसेप्शन लूकही समोर आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिसेप्शनमध्ये परिणीती गुलाबी रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत होती.

6,6,6,6.. सूर्याने रचला इतिहास, कोहलीचाही मोडला 'तो' विक्रम!

पुढील वेब स्टोरी