Photo Credit; instagram
Arrow
Rahul Gandhi पाटण्यात पोहोचताच, असं झालं स्वागत
Photo Credit; instagram
Arrow
आज (२३ जून) पाटण्यात देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांची बैठक होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधीही पाटण्यामध्ये दाखल झाले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले.
Photo Credit; instagram
Arrow
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीसाठी पाटण्यात जंगी तयारी करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीसाठी पाटण्यात जंगी तयारी करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
राहुल गांधी विमानतळावर दाखल होताच त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसंच, समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजीही झाली.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी राहुल गांधींनी भाजपवर टीका केली. म्हणाले, 'भाजपकडून देशात द्वेष आणि हिंसा पसरवण्याचे तसेच भारत तोडण्याचे काम सुरु आहे.'
Romance Scam काय आहे? प्रेमाच्या जाळ्यात अडकलात तर...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?