Rahul Gandhi यांचा नवा डॅशिंग लुक! लंडनमधील फोटो पाहिलेत का?

Photo Credit instagram

Arrow

काँग्रेस नेते राहुल गांधी सात दिवसांसाठी ब्रिटन दौऱ्यावर आहेत.

Photo Credit instagram

Arrow

यावेळी ते केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देणार आहेत. याआधीच राहुल गांधींचा एक फोटो व्हायरल होत आहे. 

Photo Credit instagram

Arrow

भारत जोडो यात्रेदरम्यान लांब केस आणि दाढी असलेल्या लुकनंतर राहुल गांधींचा नवा अवतार समोर आला आहे. 

Photo Credit instagram

Arrow

लंडनमधील केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमात पोहोचण्यापूर्वीही त्यांनी हा लुक केला. 

Photo Credit instagram

Arrow

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये राहुल गांधी बारीक केस आणि ट्रिम केलेल्या दाढी-मिशांमध्ये दिसत आहेत. 

Photo Credit instagram

Arrow

राहुल गांधी याठिकाणी कोट-टायमध्ये दिसले. त्यांच्या लुकला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.

Photo Credit instagram

Arrow