Photo Credit; instagram

Arrow

'या' ठिकाणी नवरा-बायको हनिमूनच्या आधी जातात स्मशानभूमीत, पण का?

Photo Credit; instagram

Arrow

जैसलमेरपासून 6 किलोमीटर अंतरावर बडा बाग नावाचे एक सुंदर ठिकाण आहे. छत्री असलेले ठिकाण म्हणूनही याला ओळखले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

जैसलमेरच्या राजघराण्याची कौटुंबिक स्मशानभूमी येथे आहे. जेव्हा कोणाच्या घरी विशेष उत्सव असतो तेव्हा प्रथम या स्मशानभूमीत जाऊन पूजा केली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

तिथले लोक सांगतात की लग्नानंतर पहिली पूजा स्मशानभूमीत केली जाते. म्हणजेच हनिमूनच्या आधी वधू-वर या स्मशानभूमीत येऊन पूजा करतात.

Photo Credit; instagram

Arrow

ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. इथे हे करायला कोणीही भाग पाडत नाही. पण तरीही नवदाम्पत्य हनिमूनपूर्वी येथे पूजा करतात.

Photo Credit; instagram

Arrow

एका स्थानिकाच्या म्हणण्यानुसार, रात्री अनेक वेळा स्मशानभूमीच्या छतातून हुक्का ओढण्याचे आवाज येतात आणि तंबाखूचा वासही येतो.

Photo Credit; instagram

Arrow

संध्याकाळ झाली की, म्हणजे रात्री इथे हसण्याचे आणि घुंगरांचे आवाजही इथे येतात, असे येथील परिसरातील लोक सांगतात.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक जण असंही म्हणतात की, त्यांना पूर्वीच्या राण्या किंवा राजकन्याही इथे दिसल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दिवसा येथे कोणीही जाऊ शकतं, परंतु संध्याकाळ होताच कोणीही येथे जात नाही.

Photo Credit; instagram

Arrow

संध्याकाळ होताच तेथे थांबताच एक भीतीचे वातावरण निर्माण होतं असं  अनेक पर्यटकांनी सांगितले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

येथे 103 राजे-राण्यांचे घुमट आहेत, ज्याखाली त्यांची समाधी देखील बांधलेली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

असं म्हणतात की, राजघराण्यातील सर्व दिवंगत सदस्य दररोज रात्री खेत्रपाल मंदिरात पूजा करण्यासाठी येतात.

करण जोहरने सोडली साथ? कपूर कुटुंबातील स्टारकीड करणार साऊथमधून पदार्पण

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा