Rakhi Sawant: 'माझे न्यूड Video शूट करून..', राखीने कोणावर केले गंभीर आरोप? 

एन्टरटेनमेंट क्वीन राखी सावंतच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्याचं काही नाव घेत नाहीयेत. 

आईच्या निधनानंतर आता कुठे राखी स्वत:ला सावरत होती तर, त्याचवेळी तिच्या वैवाहिक जीवनात नवीन संकट आलं.

राखी सावंतने पती आदिल दुर्रानीवर मारहाणीचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. 

सध्या राखी-आदिलच्या नात्याबाबत रोज नवीन अपडेट समोर येत आहेत.

नुकत्याच एका मुलाखतीत राखीने आदिलबाबत एक धक्कादायक खुलासा केला. 

राखीचं म्हणणं आहे की, 'आदिल तनु चंदेलसोबत लग्न करण्याचा विचार करत होता.'

'आदिल माझे न्यूड व्हिडीओ लोकांना विकत होता. सायबर गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.' असं राखी म्हणाली.

आदिलने शारीरिक व मानसिक छळ आणि फसवणूक केल्याचं राखीचं म्हणणं आहे. 

आदिलसोबत राखीला आनंदात आयुष्य घालवायचे होते मात्र, आदिलचे दुसऱ्या मुलींसोबत अफेअर होते.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories