Photos/ Instagram

Arrow

Rakul Preet : "आता जीवच घे, जिवंत नको ठेवू?", 32 वर्षीय अभिनेत्रीचा लुक बघून...

Photo Credit

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. 

Photo Credit

Arrow

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटात अभिनयाची छाप सोडणारी रकुल सोशल मीडियावर सक्रीय असते.

Photo Credit

Arrow

अलीकडेच रकुल प्रीत सिंहने सोशल मीडियावर फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले.

Photo Credit

Arrow

रकुल प्रीत सिंहने लव्हेंडर शेड ग्लिटर साडी नेसलेली असून, ती खूपच सुंदर दिसत आहे. 

Photo Credit

Arrow

पारंपरिक शिमरी साडीवर रकुल प्रीतने मॅचिंग ब्लाऊज घातला असून, तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.

Arrow

रकुल प्रीतचा हा लुक चाहत्यांना खुपच आवडल्याचं दिसत आहे. एका चाहत्याने तर लक्ष वेधून घेणारी कमेंट केली आहे.

Arrow

"मार डालो एकदम, जिंदा क्यो छोडी हो", असं एकाने म्हटलं आहे, तर "क्या आपको मालूम है की आप कितनी खूबसूरत हो?" असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

Sleeping Tips : रात्रीची झोप लागत नाही? 'या' चार गोष्टी करा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा