Photo Credit; instagram
Arrow
Ram Mandir : रामलल्लाच्या कपाळी आकर्षक टिळा; काय आहे खास वैशिष्ट्य?
Photo Credit; instagram
Arrow
अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा धुमधडाक्यात पार पडला. संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्भगृहात रामलल्लाची पूजा केली आणि त्यानंतर विधी पूर्ण केल्या.
Photo Credit; instagram
Arrow
प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाचे अतिशय सुंदर फोटो समोर आले आहेत. जे पाहून सर्वजण मंत्रमुग्ध होत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच रामलल्लाचं इतकं सुंदर पाहून प्रत्येकजण भक्तीत रमून जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पण, लोकांचे लक्ष विशेषतः रामलल्लाच्या टिळ्याने वेधले गेले जे खूप सुंदर आणि वेगळे दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
हा टीळा खास डायमंड रत्न आणि मोतींपासून बनवण्यात आला आहे. जो खूप आकर्षक दिसतो.
Photo Credit; instagram
Arrow
जर रामलल्लाच्या धनुष्यबाणाबद्दल बोलायचं झालं तर, ते सोन्याचे बनलेले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच, श्री रामाच्या वस्त्राविषयी आणि दागिन्यांबद्दल बोलायचं झाल्यास, पिवळ्या रंगाचे कपडे घालण्यात आले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
त्याचवेळी, रामलल्लाचे दागिने सोने, पन्ना रत्न आणि माणिक रत्नापासून बनलेले आहेत.
Ram Mandir : PM मोदी रामभक्तीत लीन; केला साष्टांग नमस्कार
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?