Photo Credit; Twitter
Arrow
Ram Mandir Video : अवर्णनीय! पहा, राम मंदिर आतून दिसतंय स्वर्गासारखं
Arrow
अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू असून, एक व्हिडीओ समोर आलाय.
Arrow
राम मंदिर आतून किती सुंदर आहे, हे या व्हिडीओत दिसत आहे. मंदिराच्या भव्य दिव्यतेची प्रचिती येतेय.
Arrow
राम मंदिरातील नक्षीकाम, आखीव रेखीव कलाकुसर आणि सौंदर्य बघून तुम्हीही अवाक् व्हाल.
Arrow
वेगवेगळ्या प्राण्याच्या मूर्ती घडवण्यात आल्या आहेत, ज्या शिल्प कलेचा उत्तम नमुना आहेत.
Arrow
राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ज्यात मंदिरातील आतील भाग दिसत आहे.
Arrow
मंदिराचे छत, आणि प्रदक्षिणा मार्ग आदी गोष्टींची झलक व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे.
अमृता देवेंद्र फडणवीस यांचं किती झालं आहे शिक्षण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!