Photo Credit; instagram
Arrow
Ram Mandir: धोती-कुर्ता अन् शेला... PM मोदींच्या लुकपुढे सेलिब्रिटीही फिके!
Photo Credit; instagram
Arrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
या शुभ प्रसंगी पंतप्रधान मोदी क्रीम रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाच्या धोतर-शेल्यात दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
यासोबत मोदींनी जॅकेटही कॅरी केलं होतं.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच गोल्डन बॉर्डर असलेला पांढरा शेलाही त्यांच्यावर उठून दिसत होता.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी पंतप्रधान मोदींच्या हातात रामलल्लासाठीचे चांदीचे छत्र दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
मोदींच्या या डॅशिंग लुकपुढे बॉलिवूड सेलिब्रिटीही फिके होते.
Ram Mandir : रामलल्लाच्या कपाळी आकर्षक टिळा; काय आहे खास वैशिष्ट्य?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं