Photo Credit instagram

Arrow

शेहनाज गिलला पाहता दुर्लक्ष केल्यामुळे रश्मी झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले...

Arrow

बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी दरवर्षी धुमधडाक्यात सेलिब्रेट केली जाते. 

Arrow

यावर्षी त्यांनी 16 एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. अनेक सेलेब्स इथे आले. 

Arrow

यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप पाहायला मिळत आहे.

Arrow

जिथे शहनाज गिल अचानक रश्मी देसाईसमोर एन्ट्री घेताना दिसली. दोघीही खूप सुंदर दिसत होत्या.

Arrow

यावेळी फोनवर काहीतरी करत रश्मी देसाई लगेच तिथून निघून गेली.

Arrow

रश्मीने शहनाजकडे कसे दुर्लक्ष केले हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

Arrow

शहनाज सगळ्यांची विचारपूस करत हॅलो करत होती, पण रश्मी देसाईचे हे वागणे पाहून यूजर्संनी तिला ट्रोल केले. 

Arrow

यूजर्सनी कमेंटमध्ये लिहिले की, 'माहित नाही रश्मीला एवढा कसला गर्व आहे जे तिने शहनाजकडे पाहूनही दुर्लक्ष केले.'

Arrow

काही यूजर्सनी लिहिले, 'कदाचित रश्मी शहनाजवर जळत असेल, म्हणून तिने हे केले असावे.'

Sana Khan : 'मी थकले' अभिनेत्री सनाला फुटला घाम, चालणे झाले अवघड.. नेमकं काय घडलं?

पुढील वेब स्टोरी