Photo Credit; instagram

Arrow

Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट

Photo Credit; instagram

Arrow

टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या उदार व्यक्तीमत्त्वासह प्रेमळ स्वभावासाठी ओळखले जातात.

Photo Credit; instagram

Arrow

कर्मचाऱ्याची विचारपूस करणं असो किंवा त्यांना मदत करणं असो रतन टाटा हे आदर्श मानले जातात. 

Photo Credit; instagram

Arrow

आता त्यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे ज्यातून त्यांच्या माणुसकीचं आणि नम्रतेचं पुन्हा दर्शन घडलं.

Photo Credit; instagram

Arrow

रतन टाटा यांचे कुत्र्यांवर किती प्रेम आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यांची व्हायरल पोस्टही यासंबंधित आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पोस्टमध्ये रतन टाटा यांनी लिहिलं, 'त्यांना मुंबईच्या रस्त्यावर एक जखमी कुत्रा सापडला आहे आणि आता ते या कुत्र्याच्या मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

'तो तुमचा कुत्रा असल्यास काही पुराव्यासह reportlostdog@gmail.com वर ईमेल करा.' 

Photo Credit; instagram

Arrow

'सध्या हा कुत्रा आमच्या देखरेखीखाली असून त्याच्यावर उपचार करण्याचे काम केले जात आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

हा कुत्रा बुधवारी (२७ सप्टेंबर) रात्री सायन हॉस्पिटलजवळ रतन टाटा यांना सापडला.

Photo Credit; instagram

Arrow

मालक सापडेपर्यंत रतन टाटा यांचे कर्मचारी या कुत्र्याची चांगली काळजी घेत आहेत. 

World Heart Day: तुम्हाला पण 'ही' लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर...

पुढील वेब स्टोरी