Photo/Video: Getty and Social Media

R Jadeja: सर जडेजा... नागपुरात केली कमाल, कांगारूंना ओढलं फिरकीच्या जाळ्यात

Photo/Video: Getty and Social Media

भारतीय संघाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने नागपूर कसोटीत धमाल उडवून दिली आहे.

Photo/Video: Getty and Social Media

जडेजाने 5 विकेट घेत ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या डावात 177 धावांत गारद केले.

Photo/Video: Getty and Social Media

7 महिन्यांनंतर जडेजाचा हा पहिलाच कसोटी सामना आहे, ज्यात त्याने कौशल्य दाखवले.

Photo/Video: Getty and Social Media

जडेजाने ऑगस्ट 2022 मध्ये आशिया कपमध्ये शेवटचा टी-२० सामना खेळला होता.

Photo/Video: Getty and Social Media

त्यावेळी जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झालेली. यानंतर त्याला शस्त्रक्रिया करावी लागली

ravindra.jadeja/instagram

शस्त्रक्रिया आणि दुखापतीतून सावरल्यानंतर जडेजा आता गोलंदाजीत अधिक घातक दिसत आहे

ravindra.jadeja/instagram

जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटीत 22 ओव्हरमध्ये 47 रन देत 5 विकेट घेतल्या.

ravindra.jadeja/instagram

जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत 11व्यांदा एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories