Photo Credit; instagram
Arrow
रवींद्र जाडेजा भेटला त्याच्या 'क्रश'ला, फोटो आले समोर
Photo Credit; instagram
Arrow
WTC फायनलनंतर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा सध्या घरी आराम करतोय.
Photo Credit; instagram
Arrow
घरी परतल्यानंतर रवींद्र जाडेजाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत.
Photo Credit; instagram
Arrow
यात तो आवडत्या घोड्यासोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करताना खास कॅप्शन दिलीये.
Arrow
जाडेजाने लिहिलंय की, माझं कायमस्वरूपचं क्रश (forever crush). त्याचबरोबर हार्टवाला इमोजीही लावलाय.
Arrow
जाडेजाला घोडेस्वारीची आवड आहे आणि त्याने जामनगरमधील फार्महाऊसवर तीन घोडे पाळले आहेत.
Arrow
जाडेजाला घोडेस्वारीची आवड आहे आणि त्याने जामनगरमधील फार्महाऊसवर तीन घोडे पाळले आहेत.
Arrow
WTC फायनलमध्ये जाडेजाने 4 गडी बाद केले, तर 48 धावा केल्या होत्या. त्याची कामगिरी साधारण राहिली.
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, मनिषा कायंदेंचा राजकीय इतिहास काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral