Photo Credit

Arrow

Thane : 'रील'स्टारने तलवारीने कापून केलं केक सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल

Photo Credit

Arrow

सोशल मीडियावरील रील स्टारची नेहमीच चर्चा असते. वेगवेगळ्या रील्स व्हायरल होत असतात. 

Photo Credit

Arrow

ठाण्यातील अशाच एका रील स्टारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Photo Credit

Arrow

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ असून, त्यात रील स्टार केक कापताना दिसत आहे. 

Photo Credit

Arrow

शनाया खान असं या रील स्टारच नाव असून, ती चक्क तलवारीने केक कापत आहे.

Photo Credit

Arrow

शनाया खान असं या रील स्टारच नाव असून, ती चक्क तलवारीने केक कापत आहे.

Photo Credit

Arrow

या प्रकरणात पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. 

Suhana Khan चा रेड हॉटनेस! हाय हील्समध्ये चालणे झाले कठीण अन् यूजर्स म्हणाले..

पुढील वेब स्टोरी