Photo Credit; instagram
Arrow
'बेडरूममध्ये तुम्ही पत्नीसोबत असाल अन कॅमेरा..' Rhea Chakraborty असं का म्हणाली?
Photo Credit; instagram
Arrow
रिया चक्रवर्तीने इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत भायखळा तुरुंगात तिचे दिवस कसे घालवले आणि यातून काय शिकली याबद्दल सांगितले.
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच रिया प्रायव्हसी आणि व्हॉट्सअॅप चॅटबद्दलही बोलली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान तिचे अनेक मेसेज लीक झाले होते.
Photo Credit; instagram
Arrow
यामध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूत, चित्रपट निर्माता महेश भट्ट, जवळचे मित्र आणि पालक यांचे मेसेजही होते.
Photo Credit; instagram
Arrow
यावर रिया म्हणाली, 'प्रायव्हसी ही एक चॉइस नसून एक नॉर्म असायला हवं. कोणीही आपल्या आयुष्यात डोकावून पाहावे हे कोणालाच आवडणार नाही. '
Photo Credit; instagram
Arrow
'प्रत्येकाला खासगी जीवन जगण्याचा अधिकार असला पाहिजे. फक्त, तो दहशतवादी किंवा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न नसावा.'
Photo Credit; instagram
Arrow
'आपण आपले जीवन सार्वजनिक करावे की नाही हे आपण निवडू शकतो. पण प्रत्येकाला प्रायव्हसीचाही अधिकार आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'तुमच्या बेडरूममध्ये कॅमेरा बसवला असेल आणि तुम्ही तुमच्या पत्नीसोबत असाल तर तुम्हाला कसे वाटेल. नाही, आवडणार.'
Photo Credit; instagram
Arrow
'त्याचप्रमाणे मलाही ते आवडले नाही. माझे मेसेज कोणीही वाचावेत हे मला आवडणार नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच रियाने भूतकाळाबद्दल दु:ख व्यक्त करत म्हटले की, 'मला संधी मिळाली असती तर 2020 पूर्वीच मी पितृसत्ताक विचार संपवला असता.'
'तू मरत का नाहीस?'... सलमानच्या अभिनेत्रीला कुणी दिल्या शिव्या-श्राप?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?